सचिन वाझेंची होऊ शकते हत्या! नवनीत राणांचा खळबळजनक दावा | Navneet Rana | Politics |Sarakarnama

2021-06-12 0

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीतून राष्ट्रीय तपास यंत्रणे (एआयए)ला दररोज नवीन माहिती मिळत आहे. हे प्रकरण मातोश्रीपर्यंत जाऊ शकते. महाराष्ट्र सरकारभोवती या प्रकरणाचे धागेदोरे जात आहेत. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्याप्रकणारे वाझेंचीही हत्या होऊ शकते, असा खळबळजनक दावा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केला आहे.
#NavneetRana #Sachinvaze
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires